वॉशिंग मशीनमध्ये असे धुवा शूज, होतील एकदम चकाचक
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            पाऊस किंवा धूळमातीमुळे शूज मळकट आणि खराब होतात. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            काही जण शूज स्वच्छ करण्यासाठी पाण्यात भिजत ठेवून त्यानंतर हाताने धुतात. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            वॉशिंग मशीनमध्ये शूज कसे धुवायचे? हे तुम्हाला माहिती आहे का...
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            योग्य पद्धत वापरल्यास वॉशिंग मशीनमध्येही सहजरित्या शूज धुतले जाऊ शकतात. विशेष म्हणजे शूज पूर्णपणे स्वच्छ होतील आणि फाटणारही नाहीत. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            सर्वप्रथम शूजवरील माती-धूळ, घाण हाताने स्वच्छ करावी. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            त्यानंतर लाँड्री बॅगमध्ये शूज ठेवा आणि वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ धुऊन घ्या. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                             शूज मशीनमध्ये टाकण्यापूर्वी लेस आणि आतील सोलही काढावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            ही पद्धत वापरल्यास शूज खराब होणार नाहीत. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            भजीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, माहिती आहे का?
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         marathi.ndtv.com