Sindoor Making Process: घरच्या घरी कुंकू तयार करण्याची सोपी पद्धत
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva Image credit: Canva कुंकू तयार करण्यासाठी 50 ग्रॅम कस्तुरी हळद, अर्धा चमचा पानामध्ये वापरला जाणारा चुना आणि पाणी ही सामग्री वापरावी.
Image credit: Canva सर्वप्रथम कस्तुरी हळद सुकवून घ्या आणि बारीक पावडर तयार करा.
Image credit: Canva एका वाटीमध्ये हळद पावडर घ्या आणि त्यामध्ये थोडेथोडे करुन चुना मिक्स करा.
Image credit: Canva चुना मिक्स केल्यानंतर हळदीचा पिवळा रंग आपोआप बदलेल.
Image credit: Canva आता मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करा आणि पेस्ट तयार करुन घ्या.
हवे असल्यास तुम्ही पाण्याऐवजी त्यामध्ये गुलाबपाणीही मिक्स करू शकता.
Image credit: Canva Image credit: Canva घरगुती ओले कुंकू तयार झालंय.
Image credit: Canva तुम्हाला कोरडे कुंकू हवे असल्यास याची पेस्ट तयार करुन उन्हामध्ये सुकत ठेवा.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
सोने-हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये Karat आणि Caratमध्ये फरक काय असतो?
marathi.ndtv.com