जेवणानंतर लवंग चावून खाल्ल्यास काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत.
Image credit: Canva जेवणानंतर लवंग चावून खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva लवंगमधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva लवंग चावून खाल्ल्यानंतर रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva लवंगमधील युजेनॉल नावाच्या तत्त्वामुळे दातदुखीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva जेवणानंतर लवंग चावून खाल्ल्यास पचनप्रक्रिया मजबूत होते.
Image credit: Canva पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होऊ शकतात.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
हिरव्या वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com