कपड्यांवरील डाग काढण्याचा सोपा उपाय
Edited by Harshada J S Image credit: Canva
एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करून कपड्यावरील डागावर लावा. 30 मिनिटांनंतर कापड स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
एका बादलीमध्ये गरम पाण्यात अर्धा कप व्हिनेगर मिक्स करा आणि कपडे तासाभरासाठी त्यामध्ये भिजत ठेवा.
Image credit: Canva
हायड्रोजन पेरोक्साइड आणि डिटरर्जंट मिक्स करुन डागांवर लावा. 15 मिनिटांनंतर कपडे स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
पांढरे टुथपेस्ट डागांवर लावा आणि रगडा. 10 मिनिटांनंतर कपडे धुऊन घ्या.
Image credit: Canva
मीठ आणि बेकिंग सोडा एकत्रित करा, याची पेस्ट कपड्यावरील डागांवर रगडा. डाग निघाल्यानंतर कापड स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
डाग असलेले कपडे थेट धुण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवा.
Image credit: Canva
योग्य पद्धतीने कपडे वापरले तर नक्कीच जास्त वेळ टिकतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Anjeer Benefits : त्वचेसाठी अंजीर खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com