कोथिंबीर आठवडाभर राहील फ्रेश,जाणून घ्या सोपी ट्रिक
Edited by Harshada J S
Image credit: Canva
24/03/2024
कितीही काळजी घेतली तरी फ्रीजमध्ये ठेवलेली कोथिंबीर एकतर सुकते किंवा ओली होऊन खराब होते.
24/03/2024
Image credit: Canva
पण साध्यासोप्या ट्रिक फॉलो केल्या तर कोथिंबीर आठवडाभर फ्रेश राहील...
24/03/2024
Image credit: Canva
कोथिंबीर स्वच्छ केल्यानंतर नेहमी झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करावी. यामुळे कोथिंबीर अधिक काळ टिकते.
24/03/2024
Image credit: Canva
कोथिंबीर स्वच्छ केल्यानंतर पाण्याने धुऊन घ्या व एका कापडामध्ये गुंडाळून ठेवा.
24/03/2024
Image credit: Canva
कोथिंबीरची पाने खुडून तुम्ही फ्रीजरमध्येही ठेवू शकता.
24/03/2024
Image credit: Canva
यापैकी एकही उपाय करणे शक्य नसेल तर खराब पाने काढा आणि चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये कोथिंबीर स्टोअर करून ठेवा.
24/03/2024
Image credit: Canva
आणखी वाचा
या लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी चुकूनही पिऊ नये चहा, अन्यथा
marathi.ndtv.com