केस-त्वचेसाठी वरदान
आहेत या 2 गोष्टी

Edited by Harshada J S Image credit: Aditi Rao Hydari Instagram 

केस-त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास हा रामबाण उपाय नक्की जाणून घ्या. 

Image credit: Canva

केसांची वाढ थांबली असल्यास किंवा चेहरा निस्तेज दिसत असल्यास यावर उपाय म्हणून कॉफीचा वापर करावा. 

Image credit: Canva

 नारळाच्या तेलात कॉफी पावडर मिक्स करा व स्कॅल्पवर लावा. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवावेत. 

Image credit: Canva

कॉफी-अ‍ॅलोव्हेरा जेल एकत्रित करून पेस्ट स्कॅल्पवर लावा. स्कॅल्पचा चांगला मसाज करा. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरा-कॉफीची पेस्ट तयार करा व चेहऱ्यावर लावा. टॅनिंगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरा जेलमुळे केस मऊ होतात. तर नारळाच्या तेलामुळे केसांना ओलांवा मिळतो व पोषणतत्त्वांचा पुरवठाही होतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

उभे राहून पाणी का पिऊ नये? हे आहे मोठे कारण

marathi.ndtv.com