पांढऱ्या दगडाचा 4 पद्धतीने करा वापर, चेहऱ्यावरील सुरकुत्या-मुरुम होतील कमी
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva
हवामानातील बदल आणि प्रदूषणामुळे त्वचेशी संबंधित समस्या वाढतात.
Image credit: Canva
मुरुम येणे, त्वचा कोरडी अथवा तेलकट होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे चेहऱ्यावर डाग देखील राहतात.
Image credit: Canva
या समस्यांपासून सुटका हवी असल्यास ब्युटी केअर रुटीनमध्ये तुरटीचा समावेश करा.
Image credit: Canva
तुरटीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि पॅक चेहऱ्यावर 15-20 मिनिटे लावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम-सुरकुत्या कमी होतील.
Image credit: Canva
तुरटी पावडर-गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावरील डागांवर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे दाह कमी होईल.
Image credit: Canva
तुरटी, दही आणि साखर एकत्रित करून स्क्रब तयार करा. हे स्क्रब वापरल्यास चेहऱ्यावरील मृत त्वचेची समस्या कमी होते.
Image credit: Canva
पाण्यात तुरटी मिक्स करून पाणी उकळा. पाणी थंड करुन कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यामुळे पोर्सची समस्याही कमी होऊ शकते
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
एक चमचा मेथीचे दाणे भिजवून खा, दूर होतील या 4 समस्या
marathi.ndtv.com