चेहऱ्यावर 'ही' पिवळी पावडर लावण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Kriti Sanon Instagram 

आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीचा आवर्जून वापर केला जातो. 

Image credit: Canva

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स व अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे त्वचेसाठी पोषक असतात. 

Image credit: Canva

हळदीतील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चेहऱ्यावर हळद लावल्यास हायपरपिगमेंटेशनची समस्या दूर होऊ शकते. 

Image credit: Canva

रात्री चेहऱ्यावर हळद लावून झोपल्यास त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या कमी होऊ शकते.

Image credit: Canva

हळदीमुळे त्वचेवरील डागही कमी होतात. चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.

Image credit: Canva

 तजेलदार त्वचेसाठी हळदीचे फेस पॅक वापरावे. 

Image credit: Canva

हळदीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा. चेहरा व मानेवर हे फेस पॅक लावा व 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Black Milk: काळ्या रंगाचे दूध माहिती आहे का?

marathi.ndtv.com