मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेसचा मोठा अपघात!
दोघांचा मृत्यू व 20 जखमी

Edited by Harshada J S Image credit: Indian Railways
30/07/2024

झारखंडमधील सरायखेला परिसरात हावडा-सीएसएमटी एक्सप्रेसचे 18 डबे रुळावरून घसरले. ही एक्सप्रेस हावडाहून मुंबईकडे येत होती. 

30/07/2024 Image credit: Indian Railways

अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 20 लोक जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

30/07/2024 Image credit: Indian Railways

जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

30/07/2024 Image credit: Indian Railways

मंगळवारी (30 जुलै) पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

30/07/2024 Image credit: IPRD Saraikela

हेल्पलाइन क्रमांक -
टाटानगर:06572290324
चक्रधरपूर: 06587 238072 राउरकेला: 06612501072, 06612500244

30/07/2024 Image credit: IPRD Saraikela

हेल्पलाइन क्रमांक
हावडा: 9433357920, 03326382217
रांची: 0651-27-87115

30/07/2024 Image credit: IPRD Saraikela

अपघातस्थळावरून प्रवाशांना नेण्यासाठी रेल्वेने विशेष कोचिंग रेक-बसची व्यवस्था केलीय व काही एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 

30/07/2024 Image credit: IPRD Saraikela

आणखी वाचा

अभिमान! 'जया अमिताभ बच्चन' असा उल्लेख होताच त्या संतापल्या, पुढे जे घडलं ते...

marathi.ndtv.com