'आनंद हिरावून घेतला, न्यायच हवाय...' सुप्रिया सुळेंसोबत बोलताना वैभवी भावुक

Edited by Harshada J S Image credit: Mosin Shaikh

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला होता. 

Image credit: Mosin Shaikh

एकीकडे कुटुंबावर एवढे मोठे संकट ओढावले होते आणि दुसरीकडे त्यांची मुलगी वैभवीचा इयत्ता बारावीचा अभ्यास सुरू होता. 

Image credit: Mosin Shaikh

वडिलांना न्याय मिळवून देण्याच्या संघर्षादरम्यान वैभवीने अभ्यासावरही तितकीच मेहनत घेतली. 

Image credit: Mosin Shaikh

वैभवीला तिच्या मेहनतीचे फळही मिळाले, तिने परीक्षेमध्ये 85.33% गुण मिळवले आहेत. 

Image credit: Supriya Sule Insta

राशप खासदार सुप्रिया सुळेंनी वैभवीसोबत फोनद्वारे संपर्क साधून तिला शुभेच्छा दिल्या. 

Image credit: Mosin Shaikh

सुप्रिया सुळेंसोबत बातचित करताना वैभवी भावुक झाली होती. 

Image credit: Supriya Sule Insta

 आमचा आनंद हिरावून घेतला, आम्हाला न्यायच हवाय;असेही वैभवीनं सुप्रिया सुळेंना सांगितले.

Image credit: Supriya Sule Insta

'तू खूप मोठा संघर्ष केलायस. तुझे कौतुक करावे तितके कमी आहे, तुझ्या आजीला शब्द दिलाय', असे म्हणत सुप्रिया सुळेंनी वैभवीचे अभिनंदन केले.

आणखी वाचा

मुंबईकरांनो पाणी जपून वापरताय ना? BMCने पाणीपुरवठ्याबाबत दिली महत्त्वाची माहिती

marathi.ndtv.com