नताशा स्टेनकोविक-अली गोनीचे का झालं होतं ब्रेकअप? अभिनेता म्हणाला...
Edited by Harshada J S
Image credit: Natasa Stankovic Instagram
Image credit: Natasa Stankovic Instagram
Image credit: Aly Goni Instagram
हार्दिक पांड्यासोबत लग्न करण्यापूर्वी नताशा स्टेनकोविक अभिनेता अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
अली आणि नताशा अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. आता खुद्द अलीने ब्रेकअपमागील कारण सांगितले.
Image credit: Aly Goni Instagram
भारती सिंग-हर्ष लिम्बाचियाच्या पॉडकास्टमध्ये अलीने त्याच्या जीवनाशी संबंधित कित्येक गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.
Image credit: Aly Goni Instagram
अली गोनी सध्या जॅस्मिन भसीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, यापूर्वी त्याचे नताशासोबत प्रेमसंबंध होते.
Image credit: Aly Goni Instagram
पॉडकास्टमध्ये अलीने नताशाचे नाव घेता म्हटले की, तिला माझ्या कुटुंबीयांसोबत राहण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच ब्रेकअप झाले.
Image credit: Natasa Stankovic Instagram
अली गोनीने म्हटले की, माझे यापूर्वीही सीरिअस रिलेशनशिप होते.
Image credit: Aly Goni Instagram
Image credit: Natasa Stankovic Instagram
ब्रेकअपमागील कारण हेच होते की, भविष्यात लग्न करू तेव्हा आपण वेगळे राहुया, असे तिने म्हटले आणि ही गोष्ट मला आवडली नाही.
मी जेथे कुठेही जाईन, माझं कुटुंब माझ्यासोबत असेल. मी कुटुंबीयांना सोडू शकत नाही- अली गोनी
Image credit: Aly Goni Instagram
सलमान खानचे हे सहा पक्के मित्र माहीत आहेत का?
आणखी वाचा
marathi.ndtv.com