Champions Trophyमध्ये सर्वाधिक Runs करणारे 10 भारतीय 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सच्या यादीत अव्वल स्थानी विराट कोहलीचे नाव आहे. 

Image credit: PTI

विराट कोहलीने 17 मॅचमध्ये 746 रन्स केले आहेत. 

Image credit: Shikhar Dhawan Insta

दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. त्याने 10 मॅचमध्ये 701 रन्स केले आहेत. यादरम्यान त्याने 3 सेंच्युरी आणि 3 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. 

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने 13 मॅचमध्ये 665 रन्स केले आहेत.

Image credit: Sourav Ganguly Insta
Image credit: Rahul Dravid Insta

चौथ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे, त्याने 19 मॅचमध्ये 627 रन्स केले आहेत. राहुलने एकूण 6 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. 

Image credit: PTI

रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे, त्याने 14 इनिंगमध्ये 585 रन्स केले आहेत. एका इनिंगमध्ये त्याने सर्वाधिक 123 रन्स केले होते. 

Image credit: Sachin Tendulkar Insta

सचिन तेंडुलकरने 16 मॅचच्या 14 इनिंगमध्ये 441 रन्स केले. टुर्नामेंटमध्ये त्याचे नावे सर्वाधिक 141 रन्सचे रेकॉर्ड आहे.

Image credit: Virender Sehwag Insta

वीरेंद्र सेहवागने चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये 10 मॅचच्या 10 इनिंगमध्ये 389 रन्स केले आहेत. त्याने एक सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. 

Image credit: Yuvraj Sing  Insta

युवराज सिंगने 18 मॅचमध्ये 376 रन्स केले आहेत. 

Image credit: Mohammad Kaif Insta

मोहम्मद कैफने 8 मॅचच्या 5 इनिंगमध्ये 236 रन्स केले आहेत, ज्यामध्ये त्याने एकदा सेंच्युरीही झळकावलीय. 

Image credit: Shreyas Iyer Insta

श्रेयस अय्यर यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे, आतापर्यंतच्या चार इनिंगमध्ये त्याने 195 रन्स केले आहेत. 

आणखी वाचा

विराट कोहलीचा मोठा भाऊ पाहिला का? सांभाळतोय त्याच्या कोट्यवधींच्या बिझनेसचे साम्राज्य

marathi.ndtv.com