विराट कोहलीचा मोठा भाऊ पाहिला का? सांभाळतोय त्याच्या कोट्यवधींच्या बिझनेसचे साम्राज्य

Edited by Harshada J  Image credit: Virat Kohli Insta
Image credit: Virat Kohli Insta

विराट कोहली आणि त्याची बहीण भावना कोहलीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील.

पण विराट कोहलीला एक मोठा देखील आहे, हे तुम्हाला माहितीय का?

Image credit: Virat Kohli Insta

विराट कोहलीचा भाऊ नेमके काय करतो? त्याचे नाव काय आहे? जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...

Image credit: Virat Kohli Insta

जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेला विराट क्रिकेटव्यतिरिक्त जाहिराती आणि इतर व्यवसायांमधून कोट्यवधी रुपये कमावतो.

Image credit: Virat Kohli Insta

क्रिकेटमुळे विराट कोहलीला जवळपास 10 महिने देशाबाहेर राहावे लागते. 

Image credit: Virat Kohli Insta

या कारणामुळे विराटचे काही व्यवसाय त्याचा मोठा भाऊ सांभाळतो. 

Image credit: Virat Kohli Insta
Image credit: Vikas Kohli Insta

विराटच्या मोठ्या भावाचे नाव विकास कोहली असे आहे. 

मॅनेजर म्हणून विकास विराटला त्याच्या व्यवसायामध्ये साथ देतोय आणि कोट्यवधी रुपयांचा व्यवसायही सांभाळतोय. 

Image credit: Vikas Kohli Insta

रिपोर्ट्सनुसार विकास हा One8 ब्रँडचा मालक आहे, जे एक रेस्टॉरंट चेन आहे. विराट कोहली देखील या बिझनेसमध्ये पार्टनर आहे. 

Image credit: Vikas Kohli Insta

दिल्लीमध्ये कोहली ब्रदर्सचे One8 नावाचे दोन मोठे रेस्टॉरंट आहेत. या ब्रँड्सचे सर्व काम विकास स्वतः सांभाळतो. 

Image credit: Vikas Kohli Insta

आणखी वाचा

कोहलीवर दबाव आणू शकत नाही... असं का म्हणाला टीम ऑस्ट्रेलियाचा स्पिनर

marathi.ndtv.com