सूर्यकिरणांद्वारे किती मिनिटांमध्ये व्हिटॅमिन D मिळते?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
हिवाळा असो किंवा उन्हाळा, सूर्यकिरणे शरीरासह हाडांकरिता अतिशय आवश्यक आहेत.
Image credit: Canva
म्हणूनच प्रत्येक ऋतूमध्ये कोवळे ऊन अंगावर घेणे फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva
व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे हाडे कमकुवत होतात. म्हणून शक्यतो सूर्यकिरणांद्वारे व्हिटॅमिन D घेण्याचा प्रयत्न करावा.
Image credit: Canva
अधिक वेळ उन्हात बसल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva
कोवळे ऊन अंगावर घेण्याची योग्य वेळ आणि किती वेळ उन्हात बसावे, याची माहिती जाणून घेऊया.
Image credit: Canva
सकाळी 9 वाजेपर्यंत कोवळे ऊन अंगावर घ्यावे. त्यानंतर सूर्यकिरणे प्रखर होतात, म्हणून उन्हात बसणे टाळा.
Image credit: Canva
तसेच नियमित केवळ 10 ते 15 मिनिटे उन्हामध्ये बसावे.
Image credit: Canva
उन्हाळ्यामध्ये केवळ 2 ते 3 मिनिटेच सूर्यप्रकाशात बसावे, त्याहून अधिक वेळ सूर्यकिरणे अंगावर घेऊ नये.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
जेवताना तुम्हालाही खूप पाणी पिण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध
marathi.ndtv.com