जेवताना तुम्हालाही खूप पाणी पिण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध
काही लोकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी दृष्टीने चांगली की वाईट ठरू शकते? जाणून घेऊया...
Image credit: Canva
Edited by Harshada J S
जेवताना पाणी प्यायल्यास याचा थेट परिणाम आपल्या पचनप्रक्रियेवर होतो.
Image credit: Canva
जेवणादरम्यान अर्धा ग्लास पाणी पिऊ शकता, पण एक ग्लास पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
पोटाशी संबंधित समस्या उदाहरणार्थ गॅस, छातीत जळजळणे, पोट फुगणे यासारख्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva
जेवताना पाणी प्यायल्यास अन्नपदार्थातील पोषणतत्त्व पाण्यात विरघळतात आणि लघवीद्वारे शरीराबाहेर फेकले जातात.
Image credit: Canva
परिणामी शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास अडथळे निर्माण होतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
मोड आलेले मूग खाण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com