'तू कधीही न दाखवलेले अश्रू...' अनुष्का शर्माची विराट कोहलीसाठी भावुक पोस्ट

Edited by Harshada J S
Image credit: Anushka Sharma Insta
Image credit: Virat Kohli Insta

क्रिकेटर विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचे सोमवारी (12 मे) जाहीर केले.

Image credit: Anushka Sharma Insta

विराटने निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनुष्का शर्माने त्याच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केलीय. 

Image credit: AP

लोक रेकॉर्ड-यशाबाबत बोलतील, पण तू कधीही न दाखवलेले अश्रू, कोणीही न पाहिलेला लढा आणि या खेळाला तू दिलेले प्रेम मला आठवतंय:अनुष्का

मला माहितीये या प्रवासाने तुझ्याकडून किती काय-काय घेतलंय :अनुष्का

Image credit: AP
Image credit: ANI

या सर्वातून तुझा विकास होताना पाहणे हे मी माझे अहोभाग्य मानते :अनुष्का

Image credit: IANS

मी नेहमीच कल्पना केली होती की तू पांढऱ्या रंगाच्या कपड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेशील :अनुष्का

पण तू कायम तुझ्या मनाचे ऐकलंय, मी इतकंच म्हणेन की तू या निरोपाचा प्रत्येक क्षण कमावलायस :अनुष्का

Image credit: IANS
Image credit: PTI

दरम्यान सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही विराट कोहलीला शुभेच्छा देणारे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Rohit Sharma Insta

दुसरीकडे 7 मे रोजी रोहित शर्माने देखील टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 

आणखी वाचा

राहुल वैद्यने अनुष्कासोबत केलं असं वर्तन, म्हणून विराट कोहलीने केले ब्लॉक? VIDEO VIRAL

marathi.ndtv.com