राहुल वैद्यने अनुष्कासोबत केलं असं वर्तन, म्हणून विराट कोहलीने केले ब्लॉक? VIDEO VIRAL

Edited by Harshada J S Image credit: Virat Kohli Insta
Image credit: Rahul Vaidya Insta

गायक राहुल वैद्य सध्या विराट कोहलीवर निशाणा साधताना दिसत आहे. 

परिणामी विराटच्या चाहत्यांनीही राहुल वैद्यला सोशल मीडियावर ब्लॉक करण्याची मोहीम सुरू केलीय. 

Image credit: Rahul Vaidya Insta

यादरम्यान राहुल वैद्य आणि अनुष्का शर्माचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Image credit: Rahul Vaidya Insta
Image credit: Virat Kohli Insta

विराटने राहुल वैद्यला ब्लॉक करण्यामागील खरं कारण समोर आल्याचे सांगत चाहते हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

Image credit: Anushka Sharma Insta

एका कार्यक्रमात अनुष्का शर्मा पाहुणी म्हणून उपस्थित राहिली होती आणि राहुल तेथे परफॉर्म करत होता. 

अनुष्काचा हात पकडून राहुल तिच्यासाठी रोमँटिक गाणं गात होता. 

Image credit: Anushka Sharma Insta
Image credit: Virat Kohli Insta

यादरम्यान राहुलने अनुष्काच्या हातावर किस देखील केले होते. 

Image credit: Virat Kohli Insta

याच कारणामुळे विराटने राहुल वैद्यला ब्लॉक केले, असे गंमतीशीर कॅप्शन देत नेटकरी हा व्हिडीओ शेअर करत आहेत. 

Image credit: Avneet Kaur Insta

राहुलने अवनीत कौर प्रकरणावरुनही विराटवर निशाणा साधला होता.

आणखी वाचा

अनुष्काने विराटचा हात पकडणे टाळलं, अवनीत कौरमुळे नात्यात मिठाचा खडा?

marathi.ndtv.com