राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय 

Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde Insta

कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू.

Image credit: CM Eknath Shinde Insta

ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8 हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान.

Image credit: CM Eknath Shinde Insta

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता.

Image credit: CM Eknath Shinde Insta

ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. 12 हजार 200 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता.

Image credit: CM Eknath Shinde Insta

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 15 हजार कोटी कर्जरूपाने उभारणार.

Image credit: CM Eknath Shinde Insta

देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.

Image credit: CM Eknath Shinde Insta

रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. MMRDAला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत

Image credit: CM Eknath Shinde Insta

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार.

Image credit: CM Eknath Shinde Insta

माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला

Image credit: CM Eknath Shinde Insta

राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे 40 हजार होमगार्डना लाभ.

Image credit: CM Eknath Shinde Insta

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करण्याचा निर्णय.

Image credit: CM Eknath Shinde Insta

बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी' स्वायत्त संस्था

Image credit: CM Eknath Shinde Insta

मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत.

Image credit: CM Eknath Shinde Insta

आणखी वाचा

 मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

marathi.ndtv.com