PM मोदींनी विळिंजम बंदराचे केले लोकार्पण PHOTOS
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
PM नरेंद्र मोदींनी 2 मे रोजी विळिंजम बंदराचे उद्घाटन केले.
Image credit: PTI
विळिंजम बंदराच्या उभारणीसाठी 8900 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय.
Image credit: PTI
विळिंजम बंदराच्या निर्मितीमुळे देशातील पैसा देशाच्या कामी येईल,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Image credit: PTI
विळिंजम बंदर भारतासाठी नव्या आर्थिक संधी घेऊन येणार आहे. हे नव्या युगातील विकासाचं प्रतीक आहे,असंही PM मोदी म्हणाले.
Image credit: PTI
तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील या बंदरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंग क्षेत्रामध्ये भारताची भूमिका बदलण्याची अपेक्षा आहे.
Image credit: PTI
विळिंजम बंदर अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ)ने विकसित केले आहे.
Image credit: PTI
जे भारतातील सर्वात मोठे बंदर विकासक आणि अदाणी समूहाचा भाग आहे.
Image credit: PTI
खोल समुद्रात असणारे विळिंजम हे सर्वात मोठं बंदर आहे.
Image credit: PTI
PM मोदींनी विळिंजम बंदर केंद्रालाही भेट दिली.
Image credit: PTI
बंदरावरील सोयी-सुविधांचाही आढावा PM मोदींनी यावेळेस घेतला.
Image credit: PTI
आता जगातील सर्वात मोठी मालवाहू जहाजे या बंदरामध्ये सहजपणे येऊ शकतील.
आणखी वाचा
WAVES Summit: 'ही संस्कृती, क्रीएटीव्हीटीची लाट आहे', PM मोदींनी WAVES समिटचे केले उद्घाटन
marathi.ndtv.com