WAVES Summit: 'ही संस्कृती, क्रीएटीव्हीटीची लाट आहे', PM मोदींनी WAVES समिटचे केले उद्घाटन 

Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईमध्ये पहिल्या World Audio Visual and Entertainment Summit चे उद्घाटन केले. 

Image credit: PTI

PM नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित देखील केले. त्यांनी नेमके काय म्हटलंय जाणून घेऊया...

Image credit: PTI

मुंबईमध्ये आज 100हून अधिक देशांचे कलाकार, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच छताखाली एकत्र आले आहेत:PM मोदी

Image credit: PTI

एका अर्थाने आज येथे जागतिक प्रतिभा आणि जागतिक सर्जनशीलतेच्या इको सिस्टमचा पाया रचला जातोय:PM मोदी

Image credit: PTI

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजे वेव्हज, हे फक्त एक संक्षिप्त रूप नाही:PM मोदी

Image credit: PTI

तर ही संस्कृती, क्रीएटीव्हीटीची लाट आहे, असे PM मोदी म्हणाले. 

Image credit: PTI

तुमच्यासारख्या प्रत्येक कलाकाराचे, निर्मात्याचे वेव्हज हे एक जागतिक व्यासपीठ आहे:PM मोदी

Image credit: PTI

जेथे प्रत्येक कलाकार, प्रत्येक तरुण एका नवीन योजनेसह क्रीएटीव्ह जगाशी जोडला जाईल:PM मोदी

Image credit: PTI

आजच्या दिवशी 112 वर्षांपूर्वी 3 मे 1913 रोजी भारतात 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता:PM मोदी

Image credit: PTI

दादासाहेब फाळके या सिनेमाचे निर्माते होते आणि काल त्यांचा वाढदिवस होता, असे म्हणत PM मोदींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Image credit: PTI

गेल्या शतकात भारतीय चित्रपटसृष्टीने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यामध्ये यश मिळवलंय:PM मोदी

यावेळेस PM मोदींनी गुरु दत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलिल चौधरी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटेही लाँच केली.

Image credit: PTI

आणखी वाचा

छावा सिनेमाचा अभिनेता लवकरच होणार बाबा, चाहत्यांसोबत शेअर केली Good News

marathi.ndtv.com