'माझ्याकडून चूक झाली...', कॅप्टन रोहित शर्माचे मोठे विधान
Edited by Harshada J S
Image credit: PTI
न्यूझीलँडविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 रन्समध्ये आटोपला. यानंतर क्रिकेटप्रेमींनी रोहित शर्माला टार्गेट करण्यास सुरुवात केली.
Image credit: PTI
दरम्यान रोहित शर्माने स्टेडियममधील पिचशी संदर्भात चुकीचा निर्णय घेतल्याचे मान्य केले.
Image credit: PTI
टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधील हा तिसऱ्या क्रमांकाचा निचांकी स्कोअर आहे.
Image credit: PTI
कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला, जो फायद्याचा ठरला नाही.
Image credit: PTI
पहिल्या सत्रानंतर फास्ट बॉलर्संना जास्त मदत मिळणार नाही, असा आमचा अंदाज होता - रोहित शर्मा
Image credit: IANS
आम्हाला अपेक्षा होती की पिच सपाट असेल, पण तसे नव्हते - रोहित शर्मा
Image credit: IANS
पिच ओळखण्यास आमच्याकडून चूक झाली, माझा गैरसमज झाला - रोहित शर्मा
Image credit: IANS
कॅप्टन म्हणून 46 रन्सचा स्कोअर पाहुन दुःख होतेय, असे म्हणत रोहित शर्माने चूक स्वीकारली.
Image credit: IANS
आणखी वाचा
'आता रोहितने रिटायर व्हावे', चाहत्यांनी या खेळाडूसाठी उठवला आवाज
marathi.ndtv.com