'आता रोहितने रिटायर व्हावे', चाहत्यांनी 'या' खेळाडूसाठी उठवला आवाज
Edited by Harshada J S
Image credit: Rohit Sharma Insta
लखनौमध्ये सुरू असलेल्या इराणी कप मॅचच्या चौथ्या दिवसअखेर मुंबई टीमने 274 रन्सची आघाडी घेतली आहे.
Image credit: Abhimanyu Easwaran Insta
पहिल्या इनिंगमध्ये 537 रन्स करणाऱ्या मुंबईने दुसऱ्या इनिंगमध्ये दिवसअखेर 153 रन्स केले.
Image credit: Abhimanyu Easwaran Insta
शेष भारताची पहिला इनिंग 416 रन्सवर संपुष्टात आली. तिसऱ्या दिवशी 151 रन्सवर खेळत असलेल्या ईश्वरनची डबल सेंच्युरी तर विकेटकीपर ध्रुवची सेंच्युरी हुकली.
Image credit: Abhimanyu Easwaran Insta
मुंबईने पहिल्या इनिंगमध्ये 121 रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली, पण सध्या सर्वत्र अभिमन्यू ईश्वरनचीच चर्चा सुरू आहे.
Image credit: Abhimanyu Easwaran Insta
अभिमन्यू ईश्वरनने सलग तिसऱ्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये सेंच्युरी केली.
Image credit: IANS
अभिमन्यू ईश्वरनची डबल सेंच्युरी हुकली असली तरीही चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक केले आहे.
Image credit: Abhimanyu Easwaran Insta
ईश्वरनचे कौतुक करत चाहत्यांनी रोहितने त्याच्यासाठी टेस्ट क्रिकेटमधून रिटायर व्हावे, असा सल्लाही दिला.
Image credit: Rohit Sharma Insta
आणखी वाचा
India Vs Bangladesh Test: सामना एक, विक्रम अनेक
marathi.ndtv.com