खुल्लम खुल्ला प्यार करेंगे! Yuzvendra Chahalने या सुंदरीसोबत पाहिली IND vs NZ Final Match 

Edited by Harshada J S Image credit: Vivek Oberoi Insta
Image credit: Vivek Oberoi Insta

ICC चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध न्यूझीलँडची फायनल मॅच पाहण्यासाठी युजवेंद्र चहल दुबईमध्ये पोहोचला. 

Image credit: Yuzvendra Chahal Insta

पण मॅच पाहण्यासाठी युजवेंद्र चहल एकटाचा पोहोचला नव्हता तर त्याच्यासोबत मिस्ट्री गर्ल सुद्धा होती. 

धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर चहल पुन्हा एकदा मिस्ट्री गर्लसोबत दिसलाय. 

Image credit: Vivek Oberoi Insta

मॅचदरम्यान कॅमेऱ्याने अनेकदा चहल आणि त्याच्या मैत्रिणीवर फोकस केला. 

Image credit: RJ Mahvash Insta

चहलसोबत असलेल्या या तरुणीचे नाव महवश असे आहे. 

Image credit: RJ Mahvash Insta
Image credit: RJ Mahvash Insta

महवश ही एक प्रसिद्ध आरजे आणि यू-ट्युबर देखील आहे.

महवशने पांढऱ्या रंगाचे टीशर्ट आणि राखाडी रंगाची पँट असा लुक कॅरी केला होता.

Image credit: Vivek Oberoi Insta

तर युजवेंद्र चहलने ऑल ब्लॅक लुकची निवड केली होती. 

Image credit: Vivek Oberoi Insta

जानेवारी 2025मध्ये धनश्री-चहलच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच चहल आणि महवश रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जात होते.

Image credit: Yuzvendra Chahal Insta

आणखी वाचा

सलमान खानसोबत झळकली ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री

marathi.ndtv.com