तिरंग्यातील 3 रंग कोणत्या गोष्टीचे आहेत प्रतीक?

Edited by Harshada J S  Image credit: Canva

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात तिरंगा फडकावला जातो. 

Image credit: Canva

स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंग्यातील रंगांचे महत्त्व आणि अर्थ पुन्हा एकदा जाणून घेऊया...

Image credit: Canva

आपला देश स्वातंत्र्य होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचे यंदाचे 78वे वर्ष आहे. 

Image credit: Canva

स्वातंत्र्यापूर्वीच 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला होता. 

Image credit: Canva

आता राष्ट्रीय ध्वजातील तीन रंग कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहेत, हे जाणून घेऊया...

Image credit: Canva

राष्ट्रीय ध्वजातील केशरी रंग धैर्य आणि बलिदानाचे प्रतीक मानला जातो. 

Image credit: Canva

पांढरा रंग म्हणजे शांती आणि सत्यतेचे प्रतीक 

Image credit: Canva

हिरवा रंग विश्वास आणि शौर्य दर्शवते. 

Image credit: Canva

आणखी वाचा

PR Sreejesh: पीआर श्रीजेश कसा बनला भारतीय हॉकी टीमची वॉल?

marathi.ndtv.com