Independence Day 2024: 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान

Edited by Harshada J S Image credit: Canva
08/08/2024
Image credit: CM Eknath Shinde X

9 ऑगस्टपासून ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान राबवण्याचा निर्णय बुधवारी (7 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

Image credit: Canva

अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकवण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल. 

तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेला, तिरंगा सेल्फी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

Image credit: Canva

9 ऑगस्टला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येईल.

Image credit: CM Eknath Shinde X

तसेच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पाडले जातील.

Image credit: Canva

13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट असे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवण्यात येईल. 

Image credit: Canva

आणखी वाचा

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 15 ऑगस्टनंतर राज्याच्या दौऱ्यावर?

marathi.ndtv.com