अलविदा डॉक्टर! मनमोहन सिंग पंचतत्वात विलीन
Edited by Harshada J S
Image credit: ANI
Image credit: PTI
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Image credit: PTI
डॉ. सिंग पंचतत्वात विलीन झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Image credit: ANI
डॉ. मनमोहन सिंग यांना अखरेचा भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Image credit: PTI
डॉ. सिंग यांच्या मुलीने त्यांना मुखाग्नी दिला.
Image credit: ANI
डॉ.मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, PM नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Image credit: PTI
डॉ. मनमोहन सिंग हे भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून ओळखले जात होते.
Image credit: PTI
कायम निळ्या रंगाची पगडी घालणारे सिंग यांची नरसिंह राव सरकारमध्ये 1991मध्ये देशाचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Image credit: PTI
मनमोहन सिंग यांनी दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे.
Image credit: PTI
मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले.
आणखी वाचा
डॉ. मनमोहन सिंग यांना दिग्गजांकडून अखेरचा निरोप
marathi.ndtv.com