डॉ. मनमोहन सिंग यांना दिग्गजांकडून अखेरचा निरोप

Image credit: PTI
Edited by Harshada J S
Image credit: PTI

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर 28 डिसेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Image credit: PTI

अंत्यसंस्कारापूर्वी काँग्रेस मुख्यालयापासून ते निगमबोध घाटापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. 

Image credit: PTI

'जब तक सूरज चांद रहेगा, मनमोहन आपका नाम रहेगा', अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

Image credit: PTI

पंतप्रधान मोदींसह काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी डॉ. सिंग यांचे अंतिम दर्शन घेतले. 

Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निगमबोध घाटावर पोहोचून डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

Image credit: PTI

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. सिंग यांचे अंतिम दर्शन घेतले. 

Image credit: PTI

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉ. सिंग यांना आदरांजली वाहिली. 

Image credit: PTI

राष्ट्रपती दौपदी मुर्मू 

Image credit: PTI

काँग्रेस मुख्यालयामध्ये सोनिया गांधी यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

Image credit: PTI

राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनीही डॉ. मनमोहन सिंग यांचे अंतिम दर्शन घेतले. 

Image credit: PTI

पत्नी आणि मुलीकडून डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देतानाचा क्षण. 

आणखी वाचा

 डॉ. मनमोहन सिंग यांचे दिग्गजांसोबतच्या खास भेटीगाठीचे फोटो

marathi.ndtv.com