डॉ. मनमोहन सिंग यांचे दिग्गजांसोबतच्या खास भेटीगाठीचे फोटो

Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI

22 नोव्हेंबर 1994 : डॉ. मनमोहन सिंग आणि उद्योगपतींची बैठक.

Image credit: PTI

10 ऑगस्ट 1997 : माजी पंतप्रधान आयके गुजराल आणि डॉ. मनमोहन सिंग यांचा मुंबईतील कार्यक्रमादरम्यानचा फोटो.

Image credit: PTI

22 मे 1998 : डॉ. मनमोहन सिंग सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झाले होते.

Image credit: PTI

14 जानेवारी 1999 : इंद्रजीत गुप्ता यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे एक अहवाल सादर केला, त्यावेळेस डॉ. मनमोहन सिंगही उपस्थित होते. 

Image credit: PTI

16 सप्टेंबर 2006 : हवाना येथे द्विपक्षीय बैठक पार पडल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची भेट.

Image credit: PTI

2 ऑक्टोबर 2006 : जोहान्सबर्गमधील कार्यक्रमातील डॉ. मनमोहन सिंग आणि नेल्सन मंडेला यांची भेट.

Image credit: PTI

4 जून 2007 : डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जातानाचा फोटो.

Image credit: PTI

31 डिसेंबर 2007 : जर्मनीतील Heiligendamm येथे पार पडलेल्या G-8 शिखर परिषेदत डॉ. मनमोहन सिंग-जॉर्ज बुश फोटो काढतानाचा क्षण.

Image credit: PTI

12 मार्च 2010 : नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस डॉ. मनमोहन सिंग आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक पार पडली. 

8 नोव्हेंबर 2010 : USचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डॉ. मनमोहन सिंग यांची नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषद.

Image credit: PTI
Image credit: PTI

22 सप्टेंबर 2014 : दलाई लामा आणि मनमोहन सिंग यांची नवी दिल्लीत भेट झाली होती.

Image credit: PTI

30 सप्टेंबर 2017 : दसरा सोहळ्यादरम्यान डॉ. मनमोहन सिंग आणि PM मोदींमध्ये चर्चा रंगली होती. 

Image credit: PTI

7 ऑगस्ट 2023 : डॉ. मनमोहन सिंग संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेमध्ये उपस्थित होते.

Image credit: PTI

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि डॉ. मनमोहन सिंग यांची भेट. 

आणखी वाचा

Year Ender 2024: PM मोदींच्या हस्ते पार पडला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा

marathi.ndtv.com