Year Ender 2024: PM मोदींच्या हस्ते पार पडला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
वर्ष 2024मध्ये 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा पार पडला.
Image credit: PTI
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.
Image credit: PTI
अयोध्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर PM मोदींनीही घरामध्ये दिवे लावले होते.
Image credit: PTI
राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यावेळेचा फोटो.
Image credit: PTI
राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सायन परिसरात प्रभू श्री रामांची 100 फुटांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती.
Image credit: PTI
रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशासह जगभरातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती.
Image credit: PTI
कडेकोट बंदोबस्तामध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला.
Image credit: PTI
या सोहळ्यामध्ये भाविकही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते.
आणखी वाचा
दिल्लीत संसदेबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न, कारण...
marathi.ndtv.com