पीव्ही सिंधूची इंडिया ओपन सुपर 750च्या क्वार्टर फायनलमध्ये धडक 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने गुरुवारी (16 जानेवारी) इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय.

Image credit: PTI

सिंधूने जपानची खेळाडू मनामी सुइजूला 21-15, 21-13 ने हरवले. 

Image credit: PTI

क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगशी होणार आहे. 

Image credit: PTI

महिला एकेरी फेरीत सिंधूने चांगली सुरुवात केली आणि ब्रेकपर्यंत तिने 11-6 अशी आघाडी घेतली. 

Image credit: PTI

सुइजूने थोड्या वेळासाठी हे अंतर 11-13 आणि 13-14 असे कमी केले. 

Image credit: PTI

पण तरीही सिंधूने सुइजूचा प्रत्येक डाव हाणून पाडला. 

Image credit: PTI

यानंतर सिंधूने लगेचच 20-14 अशी आघाडी घेतली.

Image credit: PTI

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने  5-0 अशी आघाडी घेतली आणि ब्रेकपर्यंत ती 11-2 अशा डावाने आघाडीवर होती. 

Image credit: PTI

सिंधूच्या चांगल्या खेळीला जपानची सुइजू प्रत्युत्तर देऊ शकली नाही.

आणखी वाचा

इंग्लंड दौऱ्यापूर्वी नितीश कुमार रेड्डी तिरुपती बालाजी चरणी, गुडघ्यांनी चढल्या मंदिराच्या पायऱ्या

marathi.ndtv.com