इंग्लंड दौऱ्यापूर्वी नितीश कुमार रेड्डी तिरुपती बालाजी चरणी, गुडघ्यांनी चढल्या मंदिराच्या पायऱ्या 

Edited by Harshada J S
Image credit: Nitish Kumar Reddy Insta
Image credit: Nitish Kumar Reddy Insta

टीम इंडियाचा स्टार खेळाडू नितीश कुमार रेड्डीचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. 

Image credit: Nitish Kumar Reddy Insta

नितीशने गुडघ्यांनी पायऱ्या चढून तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केल्यानंतर आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी नितीश तिरुपती मंदिरात पोहोचला होता. 

Image credit: Nitish Kumar Reddy Insta
Image credit: Nitish Kumar Reddy Insta

नितीशने इन्स्टा स्टोरीमध्ये मंदिर दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Image credit: Nitish Kumar Reddy Insta

अनवाणी तसेच गुडघ्यांनी पायऱ्या चढून नितीशने तिरुपती बालाजीचे आशीर्वाद घेतले. 

Image credit: Nitish Kumar Reddy Insta

बॉर्डर गावस्कर सीरिजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला, पण रेड्डीने शानदार बॅटिंग करून चाहत्यांचे मन जिंकले. 

Image credit: Nitish Kumar Reddy Insta

रेड्डीने त्याच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी ठोकली होती.

Image credit: Nitish Kumar Reddy Insta

यानंतर 22 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 सीरिजसाठीही रेड्डीची निवड करण्यात आलीय.

Image credit: Nitish Kumar Reddy Insta

टीम इंडिया इंग्लंडविरोधात पाच टी20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 

आणखी वाचा

 'हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तर...' आर. अश्विनचे वादग्रस्त विधान

marathi.ndtv.com