नवी मुंबई विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती केली जाणार आहे.

Image credit: Canva

एकूण 21 रिक्त पदांकरिता भरती केली जाणार आहे. 

Image credit: Canva

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 3 मार्च 2025 पर्यंत अर्ज करावे. 

Image credit: Canva

https://indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावे. 

Image credit: Canva

उमेदवाराने अर्ज ऑनलाइन पद्धतीद्वारे करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले तसेच व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Image credit: Canva

अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरणे आवश्यक आहे.

Image credit: Canva

अधिक माहितीसाठी www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. 

आणखी वाचा

GBS Virus: मुंबईत गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी, रुग्ण पुण्यातून आल्याचे उघड

marathi.ndtv.com