कार-बसचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू 

Edited by Harshada J S Image credit: PTI
04/08/2024

उत्तर प्रदेशातील इटावामध्ये लखनौ-आग्रा एक्सप्रेस-वेवर कार व बसची धडक होऊन भीषण अपघात झाला. 

Image credit: PTI
04/08/2024

भीषण दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. 20-25 लोक जखमी झाले आहेत.

Image credit: IANS
04/08/2024

ड्रायव्हर झोपेत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

Image credit: PTI
04/08/2024

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस रायबरेलीहून दिल्लीकडे जात होती. यादरम्यानच अपघात घडला. 

Image credit: xyz
04/08/2024

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव-मदतकार्य सुरू करून प्रवाशांना बसबाहेर काढले. 

Image credit: Canva
04/08/2024 प्रतिकात्मक फोटो

जखमींवर औषधोपचार सुरू आहेत आणि मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

04/08/2024 Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

दिल्लीत कोसळधार, ठिकठिकाणी साचले पावसाचे पाणी PHOTOS

marathi.ndtv.com