सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या अफवेवर मोहम्मद शामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Edited by Harshada J S Image credit: Mohammad Shami Instagram
20/07/2024

काही दिवसांपूर्वी मोहम्मद शामी-सानिया मिर्झाच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. 

Image credit: Mohammad Shami Instagram
20/07/2024

मोहम्मद शामीने या अफवांवर बोलणे टाळलं होते, पण आता त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

20/07/2024 Image credit: Mohammad Shami Instagram

शुभंकर मिश्राच्या यूट्युब शोमध्ये शामी म्हणाला की,'ज्या बातम्या समोर आल्या,
त्या इतक्या महत्त्वाच्या नव्हत्या की मी त्यावर प्रतिक्रिया द्यावी'.

20/07/2024 Image credit: Mohammad Shami Instagram

'हिम्मत असेल तर व्हेरिफाइड अकाउंटवर पोस्ट करावी, मग मी सांगतो'. 

20/07/2024 Image credit: Mohammad Shami Instagram

शामी असंही म्हणाला की,'हे विचित्र आहे, यावर मी काय बोलू, एवढेच सांगेन की अशा चुकीच्या बातम्या पसरवू नये. चुकीच्या गोष्टींबाबत अफवा पसरवणं चुकीचे आहे'.

20/07/2024 Image credit: Mohammad Shami Instagram

सानिया व शामीच्या लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत सानियाचे वडील सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनीही हे वृत्त फेटाळले.

20/07/2024 Image credit: Mohammad Shami Instagram

दरम्यान कार्यक्रमामध्ये शामीने स्वतःच्या फिटनेसबाबतही माहिती दिली. 

20/07/2024 Image credit: Mohammad Shami Instagram

प्रकृतीत सुधारत असून लवकरच टीममध्ये वापसी करणार आहे. पण त्यापूर्वी NCAमध्ये जाऊन फिटनेसवर काम करणार असल्याचंही त्याने सांगितले. 

20/07/2024 Image credit: Mohammad Shami Instagram

आणखी वाचा

T-20 टीमसाठी इंडियाचा नवा कॅप्टन कोण? तिघांचे नाव चर्चेत

marathi.ndtv.com