राहुल द्रविडच्या पुतणीचे बोल्ड फोटोशूट, लुक पाहून म्हणाल-'बेबी डॉल सोने दी'

Edited by Harshada J S Image credit: Aditi Dravid Instagram

टीम इंडियाचा माजी हेड कोच राहुल द्रविडची पुतणी तिच्या स्टायलिश लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Image credit: Aditi Dravid Instagram

नुकतेच केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Image credit: Aditi Dravid Instagram

चर्चेत असणारी राहुल द्रविडची ही पुतणी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अदिती द्रविड आहे.

Image credit: Aditi Dravid Instagram

'सुंदरा मनामध्ये भरली','माझ्या नवऱ्याची बायको' या गाजलेल्या मालिकांद्वारे अदिती द्रविडने प्रेक्षकांचे मन जिंकलेय. 

Image credit: Aditi Dravid Instagram

'सँड अँड गोल्ड' या थीमवर आधारित तिने केलेले फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडलंय.

Image credit: Aditi Dravid Instagram

अदिती सोशल मीडियावर तिचे पारंपरिक, बोल्ड, स्टायलिश लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Image credit: Aditi Dravid Instagram

अदितीचा प्रत्येक लुक हटके व आकर्षक असतो.

Image credit: Aditi Dravid Instagram

अदिती ही राहुल द्रविडची खरंच पुतणी आहे का? असा तुम्हाला प्रश्न पडलाय का. तर याचे उत्तर हो असे आहे. राहुल द्रविड अदितीचा चुलत काका आहे.

Image credit: Aditi Dravid Instagram

आणखी वाचा

समंथाच्या Ex Husbandने या हिरोईनशी केला साखरपुडा

marathi.ndtv.com