समंथाच्या Ex Husbandने या हिरोईनशी केला साखरपुडा 
 Edited by Harshada J S Image credit: Naga Chaitanya Instagram           साऊथ सुपरस्टार नागाअर्जुन यांचा मुलगा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला यांचा आज साखरपुडा पार पडला आहे. 
   Image credit: Nagarjuna Akkineni X            खुद्द नागार्जुन यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म 'X'वर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही शेअर केले आहेत.
  Image credit: Nagarjuna Akkineni X             चैतन्य साऊथस्टार आहे, कित्येक तेलुगू सिनेमांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. बॉलिवूडच्या 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमातही तो झळकलाय. 
   Image credit: Naga Chaitanya Instagram            सोभिताला 'मेड इन हेवन' वेबसीरिजमुळे प्रसिद्धी मिळाली. याव्यतिरिक्त तिने कित्येक प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे.
   Image credit: Sobhita Instagram
            सोभितासह नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे.
   Image credit: Sobhita Instagram
            समंथा रुथ प्रभू ही नागा चैतन्यची पहिली पत्नी आहे. कित्येक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी थाटामाटात लग्न केले होते.
  Image credit: Samantha Ruth Prabhu Instagram 
             लग्नाच्या काही महिन्यानंतरच दोघांनी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो देखील त्यांनी डिलीट केले.
   Image credit: Samantha Ruth Prabhu Instagram 
            समंथाने आपल्या लग्नाचा एक फोटो आजही सोशल मीडियावरून हटवलेला नाही.
   Image credit: Samantha Ruth Prabhu Instagram 
            आणखी वाचा
   'तू चॅम्पियन आहेस...' विनेश फोगाटच्या समर्थनार्थ बॉलिवूडकरांची पोस्ट
         marathi.ndtv.com