ऋषभ पंत क्रिकेटव्यतिरिक्त 'या' गोष्टींमधून करतोय मोठी कमाई 

Image credit: Rishabh Pant Instagram

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतची एकूण मालमत्ता किती असावी? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या चाहत्यांना कायम जाणून घ्यायचे असते. 

Image credit: Rishabh Pant Instagram

ऋषभ पंत क्रिकेटव्यतिरिक्त कोणकोणत्या गोष्टींमधून कमाई करतो, याची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Rishabh Pant Instagram

माय खेलच्या रिपोर्ट्सनुसार, 2024पर्यंत ऋषभची एकूण संपत्ती जवळपास 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 

Image credit: Rishabh Pant Instagram

ऋषभच्या उत्पन्नाचे प्राथमिक स्त्रोत बीसीसीआय, आयपीएल आणि जाहिराती आहेत.

Image credit: Rishabh Pant Instagram

ऋषभ पंतला दरवर्षी बीसीसीआय कराराद्वारे (ग्रेड बी)  3 कोटी रुपये मिळतात. 

Image credit: Rishabh Pant Instagram

आयपीएल कराराद्वारे प्रत्येक सीझननुसार 16 कोटी रुपये मिळतात. 

Image credit: Rishabh Pant Instagram

टेस्ट मॅच फी - प्रत्येक सामन्यासाठी 15 लाख रुपये 

Image credit: Rishabh Pant Instagram

वनडे मॅच फी - प्रत्येक सामन्यासाठी 6 लाख रुपये 

Image credit: Rishabh Pant Instagram

टी20 फी- प्रत्येक सामन्यासाठी 3 लाख रुपये

Image credit: Rishabh Pant Instagram

IPLद्वारे होणारी एकूण कमाई 74 कोटी रुपयांहून अधिक आहे. 

Image credit: Rishabh Pant Instagram

आणखी वाचा

'माझ्याकडून चूक झाली...', कॅप्टन रोहित शर्माचे मोठे विधान

marathi.ndtv.com