युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री नेमके काय करते, किती आहे श्रीमंत?

Edited by Harshada J S Image credit: Dhanashree Verma Insta
Image credit: Dhanashree Verma Insta

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा घटस्फोटाच्या कारणामुळे चर्चेत आहेत. 

Image credit: Dhanashree Verma Insta

आतापर्यंत दोघांपैकी कोणीही घटस्फोटाच्या चर्चांवर अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Image credit: Dhanashree Verma Insta

युजवेंद्र क्रिकेटर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. पण धनश्री वर्मा नेमके काय करते आणि तिची एकूण संपत्ती किती आहे? जाणून घेऊया...

Image credit: Dhanashree Verma Insta

धनश्री वर्मा उत्तम डान्सर असण्याव्यतिरिक्त एक कोरिओग्राफरही आहे. 

Image credit: Dhanashree Verma Insta

धनश्रीने वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री संपादित केलीय, ती एक डेंटिस्ट आहे. 

Image credit: Dhanashree Verma Insta

रिअ‍ॅलिटी शो 'झलक दिखला जा 11'मध्येही धनश्री स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 

Image credit: Dhanashree Verma Insta

धनश्री यू-ट्युब आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहे आणि तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मिलियनमध्ये आहे. 

Image credit: Dhanashree Verma Insta

धनश्रीची एकूण संपत्ती जवळपास 3 मिलियन डॉलर्स म्हणजे 25 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

Image credit: Dhanashree Verma Insta

धनश्री आणि युजवेंद्रची ओळख कोव्हिड लॉकडाऊनदरम्यान झाली होती. 

Image credit: Dhanashree Verma Insta

डान्स शिकण्यासाठी चहलने धनश्रीला मेसेज केला होता आणि यादरम्यानच त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला.

यानंतर चहल आणि धनश्रीने 11 डिसेंबर 2020मध्ये लग्नगाठ बांधली

Image credit: Dhanashree Verma Insta

आणखी वाचा

 घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची इमोशनल पोस्ट

marathi.ndtv.com