घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची इमोशनल पोस्ट
 Edited by Harshada J S Image credit: Dhanashree Verma Insta    Image credit: Dhanashree Verma Insta          Image credit: Dhanashree Verma Insta    भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहेत.
                युजवेंद्र आणि धनश्री घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. 
 Image credit: Dhanashree Verma Insta                दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केले आहे. 
 Image credit: Dhanashree Verma Insta                घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान चहलने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने नेमके काय म्हटलंय, जाणून घेऊया...
 Image credit: Dhanashree Verma Insta                कठोर मेहनत लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकण्याचे काम करते. तुम्हाला तुमचा प्रवास माहिती असतो. तुमच्या वेदना तुम्हाला माहिती असतात: चहल
 Image credit: Dhanashree Verma Insta                इथंवर पोहोचण्यासाठी तुम्ही काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे. जगाला माहिती आहे. तुम्ही खंबीरपणे उभे राहा: चहल
 Image credit: Dhanashree Verma Insta                आईवडिलांना अभिमान वाटावा म्हणून तुम्ही घाम गाळून काम केलंय. अभिमानी मुलाप्रमाणे कायम खंबीरपणे उभे राहा: चहल
 Image credit: Dhanashree Verma Insta             Image credit: Yuzvendra Chahal Insta    चहलच्या या पोस्टमागील नेमका अर्थ काय आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे. 
             Image credit: Yuzvendra Chahal Insta    इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याला नेमके काय सांगायचंय, हे कळू शकलेले नाही. 
             आणखी वाचा
   मनू भाकर, डी गुकेशसह 4 खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर
    marathi.ndtv.com