लिएंडर पेसची लेक दिसते प्रचंड सुंदर, PHOTOवरुन नजर हटणारच नाही

Edited by Harshada J S Image credit: Leander Paes Insta
Image credit: Leander Paes Insta

माजी टेनिसपटू लिएंडर पेस कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो. 

Image credit: Leander Paes Insta

बहुतांश वेळेस लिएंडर पेस त्याच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत असतो. 

Image credit: Leander Paes Insta

लिएंडर पेसने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 

Image credit: Leander Paes Insta

पण यावेळेस लिएंडर पेस नव्हे तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीची माहिती जाणून घेण्यासाठी लोक आतुर झाले आहेत.

Image credit: Leander Paes Insta

लिएंडरने इन्स्टाग्रामवर एका तरुणीसोबतचा फोटो शेअर केलाय.

Image credit: Leander Paes Insta

ही तरुणी दुसरीतिसरी कोणी नसून लिएंडरची मुलगी आहे. 

Image credit: Leander Paes Insta

अयाना पेस असे लिएंडर पेसच्या मुलीचे नाव आहे. 

Image credit: Leander Paes Insta

अयाना पेस ही लिएंडर पेस आणि त्याची लिव्ह-इन-पार्टनर रिया पिल्लईची मुलगी आहे. 

Image credit: Leander Paes Insta

लिएंडर पेस-रिया पिल्लई यांचे नाते काही वर्षांपूर्वीच संपुष्टात आले आहे. 

Image credit: Leander Paes Insta

अयानाची कस्टडी मिळवण्यासाठी लिएंडरने कोर्टातही धाव घेतली होती. 

Image credit: Leander Paes Insta

दरम्यान लिएंडरची लाडकी लेक एखाद्या हीरोइन-मॉडेलप्रमाणेच सुंदर दिसते.

आणखी वाचा

राज्यातील खेळाडूंसाठी फडणवीस सरकारचा मोठा प्लान

marathi.ndtv.com