जीवनाची योग्य दिशा दाखवणारे रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार

Edited by Harshada J S Image credit: Ratan Tata Instagram

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार तुम्हाला नेहमीच यशाचा मार्ग दाखवतील आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून घडण्यास मदत करतील.   

Image credit: Ratan Tata Instagram

'संधी तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका, स्वतःच्या संधी निर्माण करा'.

Image credit: Ratan Tata Instagram

'सर्वोत्कृष्ट लीडर ते आहेत, ज्यांना स्वतःच्या आसपास त्यांच्याहून हुशार असलेले साहाय्यक व सहयोगी असण्यामध्ये स्वारस्य असते'.

Image credit: Ratan Tata Instagram

'कोणतीही जोखीम न घेणे, ही सर्वात मोठी जोखीम आहे. जलदगतीने बदलणाऱ्या जगात एकमेव धोरण जे अपयशी होण्याची हमी देते, ते म्हणजे जोखीम न घेणे'.

Image credit: Ratan Tata Instagram

'तुम्हाला वेगाने चालायचे असेल तर एकटे चाला. पण दूरपर्यंत चालायचे असेल तर एकत्र चाला'. 

Image credit: Ratan Tata Instagram

'दुसऱ्यांचे अनुकरण करणारा व्यक्ती कमी कालावधीसाठी यश प्राप्त करू शकतो. पण आयुष्यामध्ये फार प्रगती करू शकत नाही'.

Image credit: Ratan Tata Instagram

'तुमची चूक ही केवळ तुमची आहे, तुमचे अपयश हे केवळ तुमचे आहे, याचा दोष कोणालाही देऊ नका. चुकांमध्ये शिका आणि पुढे चालत राहा'.

Image credit: Ratan Tata Instagram

'जीवनातील चढउतार आपल्याला पुढे जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ईसीजीमधील सरळ रेषेचा अर्थ म्हणजे आपण जिवंत नाही, असा असतो'. 

Image credit: Ratan Tata Instagram

'योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य ठरवतो'.

Image credit: Ratan Tata Instagram

'जर लोक तुमच्यावर दगड मारत असतील तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा'.

Image credit: Ratan Tata Instagram

आणखी वाचा

सिद्धिविनायकाचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येकाला मिळणार भगव्या टिळ्याचा आशीर्वाद

marathi.ndtv.com