सिद्धिविनायकाचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येकाला मिळणार भगव्या टिळ्याचा आशीर्वाद

Edited by Harshada J S Image credit:  ANI

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळावर भगवा टिळा लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Image credit: Siddhivinayak Online

मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, राज्यमंत्री दर्जा आणि न्यासाच्या सदस्यांतर्फे हे निर्देश देण्यात आले आहेत.

Image credit: Siddhivinayak Online

बुधवारपासून (9 ऑक्टोबर 2024) हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. 

Image credit: Siddhivinayak Online

निर्देशानुसार मंदिराच्या गाभाऱ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी भगवा टिळा लावण्यात येणार आहे.

Image credit: Siddhivinayak Online

श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेणाऱ्या भाविकाच्या कपाळावर पूर्वी देखील टिळा लावण्यात येत होता.

Image credit: Siddhivinayak Online

पण आता गाभाऱ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी आवर्जून टिळा लावण्यात येईल. 

Image credit: Siddhivinayak Online

आणखी वाचा

मुंबईच्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोची सेवा सुरू, जाणून घ्या वेळ-तिकीट दर

marathi.ndtv.com