Neeraj Chopra Family गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कुटुंबात कोणकोण असते?
Edited by Harshada J S
Image credit: Neeraj Chopra Insta
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राच्या चाहत्यांना त्याच्या कुटुंबामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, हे जाणून घ्यायचे आहे.
Image credit: Neeraj Chopra Insta
नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997मध्ये हरियाणातील पानीपत येथील खांद्रा गावामध्ये झाला.
Image credit: Neeraj Chopra Insta
नीरजचे वडील सतीश कुमार हे एक शेतकरी आहेत.
Image credit: Neeraj Chopra Insta
नीरजची आई सरोजदेवी एक गृहिणी आहे.
Image credit: Neeraj Chopra Insta
नीरज चोप्राला सरिता आणि संगीता अशा दोन बहिणी आहेत.
Image credit: Neeraj Chopra Insta
याव्यतिरिक्त त्याच्या कुटुंबामध्ये सुरिंदर, भीम आणि सुलतान हे तीन काका देखील आहेत.
Image credit: Neeraj Chopra Insta
नीरज चोप्राने 16 जानेवारी 2025 रोजी हिमानीसोबत लग्न केले.
Image credit: Neeraj Chopra Insta
हिमानीने दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
Image credit: Neeraj Chopra Insta
नीरजची पत्नी हिमानी देखील टेनिसपटू आहे.
Image credit: Neeraj Chopra Insta
आणखी वाचा
सौरव गांगुलीच्या लाडक्या लेकीचे 10 CUTE PHOTOS
marathi.ndtv.com