सौरव गांगुलीच्या लाडक्या लेकीचे 10 CUTE PHOTOS
Edited by Harshada J S
Image credit: Sourav Ganguly Insta
Image credit: Sourav Ganguly Insta
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीचे लाडक्या लेकीवर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.
Image credit: Sourav Ganguly Insta
सौरव गांगुलीच्या मुलीचे नाव सना गांगुली असे आहे आणि ती प्रचंड सुंदर आहे.
Image credit: Sourav Ganguly Insta
सना गांगुली तिच्या क्युट लुकमुळे कायम चर्चेत असते.
Image credit: Sourav Ganguly Insta
सौरव गांगुली आणि त्याची पत्नी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर लाडक्या लेकीचे फोटो शेअर करत असतात.
Image credit: Sourav Ganguly Insta
सना गांगुलीचा जन्म 2001 साली कोलकाता शहरामध्ये झाला.
Image credit: Sourav Ganguly Insta
सनाने लंडन येथून अर्थशास्त्र विषयामध्ये बीएससी पदवी संपादित केलीय.
Image credit: Sourav Ganguly Insta
सनाने शालेय शिक्षण कोलकाता शहरामध्येच पूर्ण केले आहे.
Image credit: Sourav Ganguly Insta
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनमध्ये शिक्षण घेत असताना सनाने कित्येक ठिकाणी इंटर्नशिपही केलीय.
Image credit: Sourav Ganguly Insta
सध्या ती INNOVERV कंपनीमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहे.
आणखी वाचा
Trans Womenना पीरियड्स येतात का? अनाया बांगर म्हणाली...
marathi.ndtv.com