'आई कुस्ती जिंकली, मी हरले...' विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा

Image credit: PTI

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने दुखावलेल्या मनाने कुस्तीला अलविदा केले आहे. 

Image credit: IANS

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तिने आपल्या निवृत्ती घोषणा केली.

Image credit: PTI

विनेशने पोस्टमध्ये लिहिलंय की,'आई कुस्ती जिंकली, मी हरले. माफ कर... तुझे स्वप्न, माझी हिंमत सर्व काही तुटलंय'. 

Image credit: IANS

'याहून अधिक ताकद आता उरली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन. माफ करा.'

Image credit: PTI

विनेश फोगाटने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Image credit: ANI

पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये विनेशने सलग 3 सामने जिंकत फायनलमध्ये धडक मारली होती. 

Image credit: IANS

टुर्नामेंटदरम्यान 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचे आढळल्याने विनेशला फायनल मॅचसाठी अपात्र ठरवण्यात आले. 

Image credit: ANI

अपात्र घोषित केल्यानंतर विनेशने 8 ऑगस्टला सोशल मीडियाद्वारे आपली निवृत्तीची घोषणा केली. 

Image credit: IANS

आणखी वाचा

विनेश फोगाटचे एकाच दिवसात वजन वाढण्यामागे ही असू शकतात कारणे

marathi.ndtv.com