विनेश फोगाटचे एकाच दिवसात वजन वाढण्यामागे ही असू शकतात कारणे

Edited by Harshada J S Image credit: ANI
07/08/2024

100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या फायनल स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. 

Image credit: PTI 07/08/2024

विनेशचे वजन वाढण्यामागील कारणे काय असू शकतात? जाणून घेऊया माहिती...

Image credit: ANI 07/08/2024

कुस्तीपटू असो किंवा बॉक्सर, रात्रीच्या वेळेस खेळाडूंच्या वजनामध्ये वाढ होते. 

Image credit: IANS 07/08/2024

अशावेळेस कुस्तीपटू स्वतःभोवती ऊब देणारी चादर गुंडाळून घेतात, पाणी कमी पितात. 

Image credit: ANI 07/08/2024

वजन नियंत्रणात ठेवणे हे कुस्तीपटुंसमोरील खूप मोठे आव्हान असते. 

Image credit: ANI 07/08/2024

सामन्यादरम्यान शरीरात ताकद असणे गरजेचे असल्याने खाणेपिणे आवश्यक असते व खाणे टाळले तर अशक्तपणा येतो.

Image credit: PTI 07/08/2024

न्युट्रिशिअन व कोचच्या सल्ल्यानुसार खेळाडू वजन नियंत्रणात ठेवतात. 

Image credit: ANI 07/08/2024

वजन वाढल्याचे विनेशला मंगळवारी रात्रीच (6 ऑगस्ट) समजले होते. 

Image credit: PTI 07/08/2024

विनेशने जॉगिंग, दोरीच्या उड्या, सायकलिंगही केलं. पण वजन नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही. 

Image credit: PTI 07/08/2024

आणखी वाचा

नीरज चोप्राचा देसी स्वॅग, स्टायलिश अंदाजात जगतोय आयुष्य

marathi.ndtv.com