Vinesh Phogat: खाणेपिणे टाळले, केसही कापले; विनेशने वजन घटवण्यासाठी रात्रभर केले हे उपाय 
 Edited by Harshada J S Image credit: PTI  07/08/2024          पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या फायनल सामन्यासाठी विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले. 
  Image credit: PTI 07/08/2024              50 किलोग्रॅमपेक्षा 100 ग्रॅम अधिक वाढल्याने विनेशला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले. 
  07/08/2024 Image credit: PTI             वाढलेले वजन घटवण्यासाठी विनेशने सर्वतोपरी प्रयत्न केले. 
  Image credit:IANS 07/08/2024             विनेश फोगाटने खाणेपिणे टाळले. 
  Image credit: PTI 07/08/2024             तिने सायकलिंग, जॉगिंग आणि दोरीच्या उड्या असे सर्व प्रकारचे प्रयत्न केले. 
  Image credit: IANS 07/08/2024             कुस्तीपटू पोट रिकामे करून वजन घटवण्यासाठी प्रयत्न करतात, तशीच पद्धत विनेशनंही अवलंबवली. 
  Image credit: PTI 07/08/2024             सर्वच प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर विनेशने केस कापणे आणि रक्त काढणे यासारख्या गोष्टीही केल्या. 
  Image credit: ANI 07/08/2024             विनेश ही पहिली खेळाडू आहे जिला वजन वाढल्याने अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आले. 
  Image credit: IANS 07/08/2024            आणखी वाचा
   विनेश फोगाटचे एकाच दिवसात वजन वाढण्यामागे ही असू शकतात कारणे
    marathi.ndtv.com