Vinesh Phogat Net Worth: विनेश फोगाट आहे इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण 

Edited by Harshada J S Image credit: ANI

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने 6 सप्टेंबरला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. 

Image credit: ANI

विनेश फोगाट कोणत्या-न्-कोणत्या गोष्टीमुळे सातत्याने चर्चेत आहे. 

Image credit: ANI

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला मेडल जिंकता आले नाही, पण आपल्या खेळीने तिने भारतीयांचे मन जिंकले आहे. 

Image credit: IANS

प्रत्येकाला विनेश फोगाटबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे. 

Image credit: ANI

विनेशची एकूण संपत्ती किती आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया...

Image credit: ANI

विनेशची एकूण संपत्ती जवळपास 36.5 कोटी रुपये इतकी आहे. 

Image credit: ANI

सध्या विनेशकडे टोयोटा फॉर्च्युनर, टोयोटा इनोव्हा आणि मर्सिडिज या कार आहेत.

Image credit: ANI

आणखी वाचा

'काँग्रेस सोड अन्यथा...', बजरंग पुनिया यांना परदेशी नंबरवरून जीवे ठार मारण्याची धमकी

marathi.ndtv.com