T20 World Cup पीएम ते कॉमन मॅन सर्वांनी केले टीम इंडियाचे स्वागत
Edited by Shreerang
Image credit: PTI
04/07/2024
T20 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाशी संवाद साधला.
Image credit: PTI
04/07/2024
रोहित शर्माचे पंतप्रधानांनी तोंडभरून कौतुक केले.
Image credit: PTI
04/07/2024
विराट कोहलीच्या खेळीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी गौरवोद्गार काढले.
Image credit: PTI
04/07/2024
पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केली.
Image credit: PTI
04/07/2024
मरीन ड्राईव्ह परिसरात मुंगी शिरायलाही जागा नव्हती.
Image credit: PTI
04/07/2024
अचानक आलेल्या पावसामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.
Image credit: PTI
04/07/2024
अष्टपैलू रवींद्र जाडेजा चाहत्यांनी केले स्वागत.
Image credit: PTI
04/07/2024
सुर्यकुमार यादवने अंतिम सामन्यात घेतलेल्या कॅचने सामना खऱ्या अर्थाने आपल्या कवेत आला होता.
Image credit: PTI
04/07/2024
विराट कोहलीला पाहून क्रिकेटप्रेमी बेभान झाले होते.
Image credit: PTI
04/07/2024
या विजयामुळे मावळता प्रशिक्षक राहुल द्रविड प्रचंड खूश झाला आहे.
Image credit: PTI
04/07/2024
T20 विश्वचषक स्पर्धेत जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली.
Image credit: PTI
04/07/2024
बुमराहला T20 विश्वचषक स्पर्धेत अर्शदीप सिंगने जबरदस्त साथ दिली.
Edited by Shreerang
Image credit: PTI
04/07/2024
विश्वचषकाची ट्रॉफी हातात घेऊन हार्दिक पांड्या सर्वात पहिले बाहेर आला.
Image credit: PTI
04/07/2024
रिषभ पंत याला पाहून विमानतळ सुरक्षा कर्मचारीही खूश झाले.
Image credit: PTI
04/07/2024
आणखी वाचा
वर्ल्डकप जिंकला, फ्लाईंग किस केले; विराटच्या त्या फोनची चर्चा का?
marathi.ndtv.com