वर्ल्डकप जिंकला, फ्लाईंग किस केले; विराटच्या त्या फोनची चर्चा का? 

Edited by Harshada J S Image credit: ICC X
30/06/2024

T-20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला फोन करून विजयाचा आनंद तिच्यासोबतही शेअर केला.

30/06/2024 Image credit: ICC X

विराट कोहलीचे मैदानावरील हे खास फोटो आयसीसीने आपल्या 'X' पेजवरही शेअर केले आहेत. 

30/06/2024 Image credit: ICC X

विराट कोहलीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. विराट-अनुष्काचे फोटो, त्यांचे नाते, त्यांच्या सर्वच गोष्टी नेहमीच चर्चेत असतात.   

30/06/2024 Image credit: ICC X

विराट कोहली T-20 वर्ल्ड कपमधील फायनल मॅचचा विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

Image credit: PTI
30/06/2024

विजयाचे संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जाते. 

Image credit: PTI
30/06/2024

विराटने 76 धावांची धमाकेदार खेळी खेळली आणि टीम इंडियाचा स्कोअर 176 धावांपर्यंत आणला.

Image credit: xyz 22/03/2024
Image credit: ICC X

विराट कोहलीला 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्डही मिळाला.

Image credit: PTI
30/06/2024

सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Image credit: PTI
30/06/2024

आणखी वाचा

बापरे! हार्दिक पांड्याच्या नावे आहे इतकी संपत्ती

marathi.ndtv.com